MENU

Fun & Interesting

ज्ञानभाषा मराठी

ज्ञानभाषा मराठी

संत, पंत, तंत व आधुनिक वाडःमय आढावा.
गद्य, पद्य, व्याकरण, लेखन ,वाचन भाषण व गायन चे सोपे अध्यापन...!
मराठी माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांना, शिक्षकांना सोप्या भाषेत विवेचन.
पर्यटन, क्षेत्रभेट ,नाटक, कार्यशाळा, जयंती, स्मृतिदिन,सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थी केंद्रीत सर्वांगीण विकासात्मक विविधांगी उपक्रम.

"मातृभाषेतूनच परिपूर्ण शिक्षण!" या विचाराने प्रेरित होऊन मातृभाषेसाठी वाहिलेली शैक्षणिक वाहिनी.