MENU

Fun & Interesting

NH Golden Plaza

NH Golden Plaza

Welcome to NH GOLDEN PLAZA – Marathi मनोरंजनाचे नवीन ठिकाण! तुमचे आवडते मराठी चित्रपट इथे पहा. एका Channel मध्ये Comedy, Action, Romance, आणि Drama चा अनुभव घ्या.

अनेक अजरामर कलाकारांनी मराठी सिनेसृष्टीला अभिजात दर्जा मिळवून दिला. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निळू फुले, सचिन पिळगांवकर, डॉ. श्रीराम लागू, रंजना देशमुख, रवींद्र महाजनी आणि नव्या पिढीचे उमदे कलाकार स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी यांच्या कलाकृतींमधून तुमच्या मनोरंजनाचा विडा आम्ही उचलला आहे.

🔔 SUBSCRIBE करा आणि ताज्या FULL MOVIES बघा. NH Golden Plaza परिवारात सामील व्हा आणि तुमच्या आवडत्या क्षणांचा आनंद घ्या!