SHREE SAINT DNYANESHWAR MAHARAJ MANDIR SANSTHAN
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी,आळंदी देवाची यांचे अधिकृत Youtube चॅनल. विविध अध्यात्मिक कार्यक्रम | थेट दर्शन | संस्थान उपक्रम या माध्यमातून जगभरातील भाविकांपर्यत पोहोचावे या हेतूने संस्थान कमिटीच्या माध्यमातून हा उपक्रम राबवत आहोत. आपल्या सूचना अभिप्राय आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवू शकता. || रामकृष्णहरि ||