Welcome to "shahirjagdishs" Youtube Channel
नमस्कार मित्रांनो "shahirjagdishs" ही Youtube Channel तयार करून आपली लोककला या जगासमोर येण्यासाठी तमाशा ,खाडी गम्मत,लावणी या video च्या माध्यमातून आपली लोककला जपण्याने कार्य करत आहे. आपण "shahirjagdishs" या Youtube Channel वरील Video पाहून आपली प्रतिक्रिया द्यावी ही विंनती