SWARNIM KOKAN _ स्वर्णिम कोकण
नमस्कार ,"स्वर्णिम कोकण" या आमच्या यू टयूब चैनल वर आपले स्वागत आहे.आम्ही या पेजच्या माध्यमातून घेऊन येत आहोत कोकणातील अस्सल गजाली,निसर्ग,खाद्य, पदार्थ,पर्यटन स्थळे,समुद्र किनारे,हिरवाई ते ही आमची भाषा
मालवणीतून.कोकण हा आपल्या पृथ्वीवर असलेला स्वर्ग,या सोन्यासारख्या कोकणातील सुंदर गोष्टींना आपल्यापर्यंत पोचवण्याचा आमचा अतोनात प्रयत्न राहील.
धन्यवाद
ऐडमिन
सुर्यकांत आनंद गोलम
तुळस वेंगुर्ला सिंधुदुर्ग.