MENU

Fun & Interesting

सफर समृद्ध कोकणची

सफर समृद्ध कोकणची

🙏मित्रांनो "सफर समृद्ध कोकणची" या युट्युब चॅनल च्या माध्यमातून मी आपल्याला कोकणची "संस्कृती", "परंपरा", "सण", "उत्सव", "लोककला", "खाद्यसंस्कृती", "व्यवसाय-उधोग" दाखवण्याचा व त्याच बरोबर त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो.
कोकण चे "वैशिष्ट्य" व "महत्त्व" जगासमोर आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. व या मध्ये तुम्हा सर्वांची "मदत" त्याचबरोबर "सोबत" ही हवी आहे.
धन्यवाद......