Infinity Spardha Pariksha Academy
mpsc | upsc राजपत्रित आणि अराजपत्रित मध्ये अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी माहिती या ठिकाणी पुरवण्यात येईल. इन्फिनिटी सिविल अकॅडेमी च्या भरघोस यशानंतर आम्ही विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन हि नवीन सुरवात करत आहोत , तुमचं प्रेम असच कायम असुद्या.