MH48 हे महाराष्ट्र आणि त्यातील लोकसभेच्या ४८ जागा यांच्या संयोगाने तयार झाले आहे. जरी महाराष्ट्राच्या राजकारणावर भर असला तरी येथे तुम्हाला देश विदेशातील ताज्या घडामोडी आणि गुंतागुंतीच्या विषयांवर साध्या सोप्या शब्दांत पण सखोल विश्लेषण पहायला मिळेल. या चॅनलवरील व्हिडिओखाली स्पष्ट पण शब्द शब्दांतील प्रतिक्रियांचे स्वागत करण्यात येईल.
MH48 is combination of MH, which is the acronym for Maharashtra and 48 are the number of Lok Sabha seats in the state. Though the focus of this channel will be on Maharashtra specific issues, you can find a number of topics covering national and international affairs. The content of this channel is mostly Marathi. You can expect simplified but in-depth analysis of the latest and complex topics. You are encouraged to comment on the videos by maintaining the decorum of public discourse.
Thanks.