होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
नमस्कार मित्रांनो,
होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS
चॅनलला भेट दिल्याबद्दलआपल्या सर्वांचे धन्यवाद..!!
मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की YouTube वर ग्रामीण भागातील शेतीविषयी बातम्या खूप कमी आहेत. शेतीविषयी विविध माहिती आपणास YouTube च्या माध्यमातून देण्याचा हा माझा छोटासा पण आपणास आवडेल असाच प्रयत्न आहे.
आपणास माहिती आवडत असेल तर होय आम्ही स्मार्ट शेतकरी VS या चॅनलला नक्की SUBSCRIBE करा आणि गावाकडच्या प्रगतशील शेतकऱ्यांनच्या मुलाखतीचे व त्यांनी आपल्या शेतात केलेल्या विविध प्रयोगाचे VIDEO आपल्या मित्रांना SHARE करा.
💥जाहिरातीसाठी संपर्क 👇
शेतकरी मित्रांनो,जाहिरातीसाठी संपर्क करा तसेच तुमच्या शेतातील चांगली माहिती असेल तर ती चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आजच कमेंट मध्ये संपूर्ण पत्ता व मोबाईल नंबर पाठवावा. आपल्याशी संपर्क केला जाईल.
धन्यवाद...
संपादक /पत्रकार / फोटोग्राफर
विजय सुर्यवंशी