MENU

Fun & Interesting

Aathavani Gavachya आठवणी गावच्या

Aathavani Gavachya आठवणी गावच्या

#parthkumbhar #आठवणीगावच्या #aathavanigavachya

Aathavani Gavachya आठवणी गावच्या या चॅनेल वर सर्वांचे स्वागत आहे.

हे चॅनेल फक्तं माझ नसुन आपल्या सर्वांचे आहे...
व्हिडिओ 🎥 पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे...

आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा, या साठी व्हिडिओ 🎥 मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा प्रयत्न करू.
आपल्या चॅनेल वर आपल्या कोकणातली परंपरा म्हणजेच मध्ये जुन्या नव्या प्रत्येक आनंदाच्या क्षणांची आठवणी ना उजाळा देण्याचा पर्यन्त करत आहे .जर या माझ्या प्रयत्नाना तुम्ही भरभरून प्रेम करावे.कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग मालवणी भजन, डबलबारी , किर्तन, वारकरी भजन, निसर्ग सौंदर्य , शेती, मालवणी ब्लॉग, याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.

🙌धन्यवाद आभारी🙌

Email:dilipdk76@gmail.com