MENU

Fun & Interesting

राम आदित्य मराठी ब्लॉग

राम आदित्य मराठी ब्लॉग

माझा हा चॅनल मराठी ब्लॉगचा असून यात मी माझ्या दैनंदिन जीवनातील व्हिडिओ सादर करत असतो.यात शेतातील कामे, गावाकडील मजा, रानातील जेवण, रानातील देखावा, चुलीवर स्वयंपाक, तसेच माझ्या कुटुंबात मिळून मिसळून केलेली कामे हे सर्व.हा माझा ब्लॉग सर्व माझ्या गावरान जिवनावर आधारित आहे.यात मी माझी मायबोली भाषेचाच वापर करत असतो.
व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.
धन्यवाद.
For Business or Sponsorship Inquiries:
ramaadityamarathivlog@gmail.com