MENU

Fun & Interesting

DJ  झाडीपट्टी

DJ झाडीपट्टी

नमस्कार मित्रांनो 🙏
आम्ही जगदीश देशमुख व धनंजय मेश्राम मुरमाडी/तुपकर त.लाखनी जी. भंडारा येथील रहिवाशी आहोत आमच्या चॅनल मधून तुम्हाला नवनवीन कॉमेडी व्हिडिओ, कॉमेडी शॉर्ट्स व्हिडिओ,काही जिवंत काळजाला स्पर्श करणाऱ्या घटना, तसेच झाडीपट्टीरंगभूमी वरील नाटकाचे व्हिडिओ बघायला मिळतील तेव्हा चॅनल ला subscribe 👆 करायला विसरू नका, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा.


जाहिरात व stand up comedy show करिता
संपर्क करा - धनंजय मेश्राम -9764153757
- जगदीश देशमुख-9049849261




🙏 धन्यवाद 🙏