नमस्कार,
मी रेखा , स्पेशल मराठी रेसिपीज या चैनलवर तुम्हां सर्वांचे खूप खूप स्वागत ! या चैनलवरती आपण मराठमोळ्या साध्या, सोप्या आणि खमंग स्वादिष्ट अशा रेसिपीज चा आस्वाद घेणार आहोत.
त्याचप्रमाणे पारंपरिक, मराठमोळ्या, व्हेज,नोनव्हेज, , उपवासाचे पदार्थ तसेच सिझनल, फेस्टिवल , बेकरी रिलेटड प्रोडक्टस आणि अशा अनेक वैविध्यपूर्ण..
पदार्थांची मेजवानी मी घेऊन येत आहे.. स्पेशल मराठी रेसिपीज या चैनलवरती.. धन्यवाद..