नमस्कार ,
वनदेवी नर्सरी या youtube चॅनेल वरती आपलं मनापासून स्वागत.
चॅनेल च्या माध्यमातून आपण फळबागेविषयी , वेगवेगळ्या शोभेच्या व फुलांच्या रोपांविषयी , बोन्साय बाबत साध्या व सोप्या भाषेत माहिती पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत....
या महितीचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल
कीड रोग नियंत्रण , फळबागेची लागवड करणे ,खत पाणी व्यवस्थापन ,तण नियंत्रण , सुधारित जाती व शेतकऱ्यांच्या यशोगाथा
वनदेवी नर्सरी
रेहेकुरी ( रेहेकुरी अभयारण्य शेजारी ) ता. कर्जत ,जि. अहिल्यानगर (महाराष्ट्र)
मो . 9325161746 राजेंद्र मांडगे
सरकारमान्य वनदेवी नर्सरी रेहेकुरी,(अभयारण्य)ता.कर्जत जि. अहिल्यानगर
🌿2 star NHB rating ⭐️⭐️(2 star out of 3 star rating)
National Horticulture Board Ministry of Agriculture & Farmers Welfare, Gov. Of India