MENU

Fun & Interesting

प्राचीन महाराष्ट्र

प्राचीन महाराष्ट्र

प्राचीन महाराष्ट्र हा youtube चॅनेल आहे महाराष्ट्रातल्या त्या देवळांबद्दल जी देवळं खूप प्राचीन आहेत आणि तरीही महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना या देवळांबद्दल माहिती नाही . आजकाल च्या पळापळी च्या आयुष्यामध्ये या अश्या देवळांची माहिती मिळवणं फार अवघड आहे . अश्या प्राचीन मंदिरांची माहिती असणं खूप गरजेचं आहे , तसेच माहिती मिळवून या मंदिरात दर्शनासाठी जाणं ही खूप आवश्यक आहे . महाराष्ट्रातली लोक या मंदिरामध्ये नेहमीच जात राहतील तरच या मंदिरांची प्राचीनता कायम राहील . या चॅनेल द्वारे महाराष्ट्रातल्या प्राचीन मंदिरांची माहिती मिळवून दर्शनाला नक्की जा व या मंदिरांची प्राचीनता कायम ठेवण्यास आपले हातभार लावा . शेवटी आपल्या मंदिरांची प्राचीनता कायम ठेवण्याची जवाबदारी आपलीच आहे आणि आपण सारे मिळून हि जवाबदारी नक्कीच पार पडू ,
धन्यवाद