MENU

Fun & Interesting

Yogdan foundation

Yogdan foundation

नमस्कार मित्रांनो योगदान फाउंडेशन च्या यूट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे. आपल्या भारतामधील पक्ष्यांची /निसर्गातील वन्यप्राणी /निसर्गातील वनस्पती / पर्यावरणातील विविध घटकाची माहिती यूट्यूब च्या माध्यमातून दर शुक्रवारी आणि शनिवारी प्रसारित केली जाते . जेणेकरून लहान मुलांना तसेच भारतातील नागरिकांना पक्षी संवर्धन व निसर्ग संवर्धनाची आवड निर्माण व्हावी हा योगदान फाऊंडेशन चा हेतू आहे.

चला तर मग मित्रानो .
योगदान फाऊंडेशन च्या you tube चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नव - नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओ तुमच्या पर्यंत पोहोचू शकतात. 🙏



All India Yogdan Foundation is working on bird conservation and nature conservation at Titwala, district thane,maharashtra.All the citizens of India should take initiative for the conservation bird.Non-governmental organisation ( NGO )

Contact: 9833203756 / 7977323630