Ramdwara (Jagatpal) Marathi
|| राम राम ||
रामद्वारा जगतपाल जळगाव महाराष्ट्र संचलित आदि सतगुरू सुखरामजी महाराज यांचे अंग,ग्रंथ ,संवाद, पद, इत्यादी विषयांवर सत्संग यूट्युब चॅनलवर प्रसारीत करणार आहोत.
हे कैवल्य ज्ञान युट्युब चॅनल वर सुरू करण्याचा मुख्य उद्दिष्ट हा आहे की ,जगातील सर्व लोकांपर्यंत आदि सतगुरू सुखरामजी महाराज यांचे ज्ञान पोहोचावे, त्यांना समजावं आणि त्यांना परमात्म्याची प्राप्ती होऊन परममोक्ष मिळावा तसेच सर्व जीव काळाच्या महादुःखातून निघून सदाकरीता महासुखी व्हावे.
येणाऱ्या वेळेत आपल्याला ज्ञानाचे वेगवेगळ्या विषयांच्या सत्संगाचे व्हिडिओ या चॅनेलवर बघायला मिळतील, सर्वच रामस्नेहींनी आपले नातलग, ओळख परिचयाचे, मित्र परिवार तसेच ज्यांना ज्ञान सांगायचे आहे त्या सर्वांना या यूट्युब चॅनलची माहिती द्यावी.