MENU

Fun & Interesting

Nagsen Borde 222

Nagsen Borde 222

नमस्कार!
मी नागसेन बोर्डे, तुम्ही माझ्या जुन्या चॅनेलचे महत्वपूर्ण सबस्क्राईबर आहात. वास्तविक तुम्हा सर्वच मंडळींनी खूप कमी वेळेमध्ये भरपूर प्रेम दिलंत!
माझ्या जुन्या युट्युब चॅनलचा मेल पासवर्ड विसरला आहे. आणि अनेक प्रयत्न करूनही तो मेल रिकव्हर होत नाहीये! जो पर्यंत तो युट्युब चॅनेल सुरू होत नाही, तो पर्यंत तुम्ही माझा हा चॅनेल पुन्हा सबस्क्राईब करा या चॅनललाही खूप प्रेम द्या!

पुन्हा नव्याने उभा राहून पुढील कथा या चॅनेल वर येतील.

तुमचाच
नागसेन

youtube.com/@NagsenBorde222

Insta:- www.instagram.com/iam_nagsen/profilecard/?igsh=MXR…

Gmail:- nagsenborde222@gmail.com