नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,🙏
मी विजय वाघ (8 Govt post holder). शिक्षण व्यवस्था सोपी करण्याचा प्रण मी घेतला आहे.
विजयपथ अकॅडमीच्या या चॅनलवर तुम्हाला सर्व विषयांचे साध्या सोप्या भाषेत समजतील असे व्हिडिओ मिळतील.
पहिल्याच प्रयत्नात अधिकारी होता येते हा विश्वास देणे व आपली शिक्षण व्यवस्था सोपी करणे हेच ध्येय !
तर स्वागत आहे तुमचे!🙂🙏