The GappaTappa - द गप्पाटप्पा
The GappaTappa - द गप्पाटप्पा
गप्पाटप्पा कुणाला आवडत नाहीत? प्रत्येकालाच गप्पा आवडतात. गप्पा केल्याने नवीन माहिती मिळते तशी विचारांची देवाणघेवाण होते. मनावरचे ओझेही हलके होते. आता माध्यमं बदली. पूर्वी पारावर, ओट्यावर होणार्या गप्पाटप्पा आता डिजिटल झाल्या. पण, त्यातील आवड अजिबात कमी झाली नाही. त्यामुळेच आम्हा समविचारी मित्रांचा 'द गप्पाटप्पा' हा रिकाम्या काळातील उद्योग. इथं आम्ही बातमी सांगणार नाही. त्यासाठी अनेक वर्तमानपत्र, टीव्ही, न्यूज पोर्टल आहेतच; म्हणून आम्ही सांगणार आहोत विश्लेषणं, रंजक माहिती, उत्कंठावर्धक सत्य घटनेवर आधारित गोष्टी आणि कधीकधी मनोरंजन. तुम्हीही यात सहभागी होऊ शकता. त्यासाठी कमेंट करून आम्हाला आवतन द्या किंवा फेसबूकच्या इनबॉक्समध्ये 'चुघल्या' करा; गर्हाणं मांडा! त्याही विषयावर चर्चा करू.
..
संपर्क : aaj.washim@gmail.com
▪️फेसबूक पेज : www.facebook.com/TheGappaTappa