Aadhyatma Pratishthan - Dr.Sushamatai Watve
पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या अनुगृहित डॉ सुषमाताई वाटवे यांनी पुण्याच्या स्वामी माधवनाथांच्या दीर्घ सहवासात मिळालेले अध्यात्मिक धन ग्रंथबद्ध करण्याचे आणि सीडीच्या माध्यमातून उपलब्ध करण्याचे अतीशय मोलाचे कार्य केले आहे. पुढच्या कित्येक पिढ्यांना ते साधनेत मार्गदर्शक ठरेल या हेतूने हा उपक्रम अध्यात्म प्रतिष्ठान गुरू पौर्णिमेच्या निमित्तने सुरू करत आहे.
पूजनीय सुषमाताई वाटवे ह्यांनी २०१२ साली देह ठेवला.हरि ओम !
संपर्क क्रमांक- ९८५०७२१५५५
Dr.Sushama Watve was initiated by Swami Swaroopananda of Pawas and had the great fortune of bringing her sadhana to fruition under the guidance of Swami Madhavnath of Pune.Ti.Sushamatai produced an ocean of spiritual work in which she captured the essence of Swamiji's thoughts and brought them to us in the form of many treasured books. It is our humble attempt to bring these to you in the form of audio and visual content so that the generations to come may benefit from this great work.Ti.Tai left for heavenly abode in 2012.Hari Om
Ph-9850721555