MENU

Fun & Interesting

राजयुवा निर्मिती

राजयुवा निर्मिती

📚 साहित्य हेच आमचे गुरु 📝
✒️ लेखणी हेच स्वातंत्र्य 🖋️

सर्व सारस्वतांचे राजयुवा निर्मिती या आपल्या youtube channel वर मनापासून स्वागत 🙏🤝

राजयुवा निर्मिती या youtube channel वर तुम्हाला महाराष्ट्रातील विविध ठिकाणी होणाऱ्या काव्यमैफिली व कवी संमेलने यांचा मनमुराद आनंद घेता येईल . तसेच महाराष्ट्रातील दर्जेदार साहित्यिकांच्या कविता तसेच गझल देखील ऐकण्यास मिळतील . त्यासाठी channel subscribe करा . आपल्या चॅनलवरील दर्जेदार मराठी साहित्य मराठी रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी channel शेअर करा . आवडल्यास like आणि comment करा . राजयुवा निर्मिती या आपल्या चॅनलला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार .🤝🤝🙏
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
@राजयुवा निर्मिती #Rajyuva_nirmiti #_marathi #marathi_gazal #राजयुवा #rajyuva #मराठीकविता #maitri #मैत्री #राजयुवानिर्मिती