MENU

Fun & Interesting

Sharad Tike

Sharad Tike

नमस्कार मित्रांनो.... आमच्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे..या चॅनेलवर आम्ही तुम्हाला मुंबईतील सर्व बॅन्जो पार्टी ग्रुप्स आणि गणपती आगमण आणि गणपती विसर्जन यांसारख्या गणेशोत्सवाचे परफॉर्मन्स व्हिडिओ दाखवण्याचा आणि YouTube शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहोत.
ज्यामध्ये खेळ, शारीरिक फिटनेस, मौजमजा, घरातल्या गमतीदार गोष्टी, सण, उत्सव, रूढी-परंपरा, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न आपण करतो.

तुमच्याकडे सुद्धा इतर कोणती माहिती असेल जी आपण वीडियो द्वारे बनवून लोकांपर्यंत पोचवू शकतो किंवा कोणाचे लघुउद्योग असतील जे सहसा लोकांपर्यंत पोचत नाहीत अशाबद्दल वीडियो करून लोकांना माहिती देऊ.

#ganpati #sharadtike #mumbai #visarjan
#status #aagman #ganpatiidol #shiv #shorts #bhatkantiekpravas #mumbaiattractions #justrahulvlogs #mahakal #mahadev #mumbaiganpati #hanuman #trending #swamisamarth #krishna #navratri #navratrispecial #ganpatimaking
#puneridhol #lalbaughcharaja