कोकण म्हणजेच स्वर्ग
मी मयुरेश वर्देकर कोकणी मयगो चॅनल वरती स्वागत
करतंय कोकणातली परंपरा हरवत चालेल्या पद्धती मी जपण्याचा प्रयत्न करतंय तरी छोट्या youtuber ला नक्की subscribe करा तुमचा येका subscribe मुळे मला व्हिडिओ करण्याची ताकद आणि नवनवीन व्हिडिओ करण्याची माझ्यात इच्छा निर्माण होईल तरी माझा चॅनेल ला नक्की subscribe करा माझ्या चॅनेल वर fishing volg aani पारंपरिक सण तसेच पदार्थ असे बरेच व्हिडिओ बघायला मिळतील . तरी subscribe नक्की करा आणि support करा