Bhakt Pandhari - भक्त पंढरी
किर्तनासाठी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय Youtube Channel "भक्त पंढरी" ला subscribe करायला विसरू नका.
आम्ही आपल्या मराठी माणसासाठी, महाराष्ट्रातील नामावंत कीर्तनकाराचे सुश्राव्य किर्तन व अस्सल मनोरंजन या channel च्या माध्यमातून घेऊन आलो आहोत .
"भक्त पंढरी" या चॅनेल वरती प्रसारीत करण्यासाठी तुमच्या गावातील किर्तनकाराचे कीर्तन संपूर्ण साप्ताह आमच्या चॅनेल वर दाखवण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता
☎️ 9561758683 किंवा खाली दिलेल्या ई-मेल वरती पाठवू शकता | bhaktpndhari@gmail.com
आपल्या अमुल्य अश्या सहकार्यासाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद !!
जय हरी रामकृष्ण हरी. !!