Viha's Yoga या आपल्या चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे.
मी एक प्रामाणित योग शिक्षिका आहे. माझ्या या चॅनेलवर मी योगा विषयी सर्व माहिती दिली आहे. आणि आपण योगा बरोबर कोणता सकस आहार कसा घ्यावा. हे ही मी या चॅनेलमध्ये सांगितलं आहे.
या चॅनेलवर योगा विषयी पूर्ण माहिती मी मराठीत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यामागे माझा एकच उद्देश आहे की तुम्ही सर्वांनी रोज योगा करावा आणि फिट राहावे.
तुम्ही या मराठी चॅनेलला Subscribe करून मला Support कराल ही एक अपेक्षा आहे.
जर तुम्हाला ऑनलाईन योगा क्लास करायचा असेल तर 8329570195 या नंबर वरती संपर्क करा.
-vihasyoga
For Collaboration : anitagadade@gmail.com