MENU

Fun & Interesting

Rakesh shinde

Rakesh shinde

नमस्कार!!!! 🙏 मी राकेश शिंदे आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांच स्वागत करतो. आपल्या चॅनल वर माझ्या आयुष्यात येणाऱ्या लोकं ,त्यांचं आयुष्य ,आणि आयुष्य जगण्याची पद्धत .माझं दैनंदिन जीवन हे सगळं daily vlog करून तुमच्या समोर व्हिडिओ च्या माध्यमातून आपल्या channel वर आणत असतो .
तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात हे मला comment करून कळवा .
म्हणजे तुमचा प्रतिसाद मला मिळेल. व अधिक जोमाने मी तुमच्या समोर नवनवीन व्हिडिओ घेऊन येईन🙏
त्या साठी आपल्या चॅनेल ला subscribe करायला विसरू नका .

Subscribe ❤️

Like 👍

Share📢

comment ✍️

Rakesh Shinde

Contact : shinderakesh1252@gmail.com