नमस्कार,
मी श्रीमती रेश्मा पाटील आणि माझी सून गौरी पाटील, आम्ही दोघी गृहिणी आहोत. आम्ही आपल्याला "आईची रेसिपी" या चॅनेल च्या माध्यमातुन पारंपारीक, जुन्या आणि नवीन रेसिपी सोप्या पद्धतीने कशा प्रकारे करायच्या हे दाखविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.
Thanks for visiting our Channel.
Follow us on Instagram for more recipes! @aaichirecipe
Subscribe the Channel for more Recipes and Press the bell icon🔔 to receive video updates.