MENU

Fun & Interesting

Swarajya

Swarajya

एकवेळ इतिहासाच 'ज्ञान' नसल तरी चालेल
पण
इतिहासाची 'जाण' माञ आपल्याला असायलाच हवी
इतिहासाचा 'व्यर्थ' अभिमान हा ऐतिहासिक वारश्याचा
घात असतो
तर इतिहासाचा 'सार्थ' अभिमान हा ऐतिहासिक वारश्याचा
ध्यास असतो
ज्या भुतकाळाकडे पाहिल की भविष्यकाळ घडवण्याची वतृमानदृष्टी प्राप्त होते
असा शौर्याचा इतिहास या मातीत घडवायच काम
शिवरायांनी आणि शंभूराजांनी केलं ⛳

या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून आपल्या राजांचा इतिहास आपणा सर्वांपर्यंत पोहचवला जाईल.
Subscribe करुन या चॅनेलमध्ये तुमचा सहभाग नोंदवावा.

⛳ जय शिवराय जय शंभूराजे...!! ⛳