Swami Bhakti With Vrunda's Mom
स्वामी भक्तांनो आपणा सर्वांना "श्री स्वामी समर्थ"
हा यूट्यूब चॅनल आपण फक्त आपल्या मनातील स्वामी भक्ती निरंतर वाढत राहावी , स्वामी चरणी सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून चालू करत आहोत. स्वामी ची कृपा दृष्टी आपणा सर्वावर राहो हीच प्रार्थना.
🙏 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ 🙏