MENU

Fun & Interesting

परमात्मा एक अनुभव व मार्गदर्शन

परमात्मा एक अनुभव व मार्गदर्शन

!! भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम !!
!! महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम !!
!! परमात्मा एक !!
सर्व सेवक सेविका व बालगोपाल बंधूंना माझा आदरपूर्वक नमस्कार...........! 🌷🌷🙏🙏
Contact no. 8055427264
Name :- Jayesh Chandankar

परमात्मा एक मार्गात आल्या नंतर सेवकांना आलेले अनुभव व मार्गात आल्या नंतर परमेश्वर कृपा कशी कार्य करतो. ते या चॅनल मध्ये पोष्ट केले जातो. जर कुणी सेवका कडे त्यांचे स्वतः चे भगवंत गुणाचे चमत्कारी अनुभव असेल तर मला संपर्क करून इथे पोस्ट करू शकता.