जय आदिवासी मित्रांनो,
माझे चॅनेल वर तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ,खेकडे मासे पकडायचे व्हिडिओ, निसर्ग पर्यटन स्थळे , समजा विषयी माहिती, आदिवासी संस्कृती, आदिवासी कार्यक्रम, ठाकरी भाषेत कॉमेडी व्हिडिओ, आदिवासी बोली भाषेतील जुने शब्द आहेत त्याबाबत व्हिडिओ इ. माहिती तुम्हाला या चॅनेल वर मिळेल.
तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर नक्की माझा चॅनेल subscribe करा.
धन्यवाद