MENU

Fun & Interesting

Bethel Church Sitadi

Bethel Church Sitadi

सर्वांना प्रभू येशू च्या सामर्थी व महान नावात सलाम,
प्रभु येशू ची अगाध प्रिती आपल्यावर विपुलतेने होत राहो.
आशा करितो की, आपण प्रभुच्या दयेने चांगले आहात व प्रभु च्या सेवेत वाढत आहात .
या YouTube channel वर येशू ख्रिस्ताची धन्यवाद ,स्तुती, व आराधना विषयीची गाणे तसेच ख्रिस्ती लग्नात गायली जाणारी लग्नाची गाणी, नाताळच्या कार्यक्रमातील डांग्स नविन वर्षाचे डांग्स विविध प्रसंगाचे वचन अपलोड केले पाहावयास मिळतील.