MENU

Fun & Interesting

Kokan Like

Kokan Like

नमस्कार मित्रांनो 🙏 :- मी सुजित चोगले तुमच सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या मराठी युट्युब चॅनेल मध्ये ज्याचं नाव आहे ( kokan Like )
तर मित्रांनो माझ्या चॅनेलवर तुम्हाला कोकणातील रुडी-परंपरा, कोकणातील लोकजीवन, कोकणातील पर्यटन स्थळे, ग्राम देवतांची मंदिरे, कोकणातील सण, उत्सव, चालीरीती, कोकणातील खाद्य संस्कृती, कोकणातील खेळ, आणि खूप काही कोकणातील आठवणी माझ्या चॅनेलवर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पहायला मिळतील.
तुम्हाला जर या चॅनेलच्या माध्यमातून शिकण्यासारखे, काहीतरी घेण्यासारखे आहे असं वाटत असेल तर नक्की चॅनेल Subscribe करा.
तर तुम्ही सर्व माझ्या चॅनेल ला भरभरून प्रेम❤️ द्याल अशी आशा करतो.

धन्यवाद.🙏

===========================================

If you have any questions, be sure to ask me Contact :- sujitchogale4321@gmail.com
===========================================
Follow Me On Other Social Media

👉 Facebook :- www.facebook.com/sujit.chogale

👉 Instagram :- www.instagram.com/kokanlike

==============================