नमस्कार मंडळी माझे नाव शुभदा कैलास कांगणे आहे . मला जेवण करायला खूप आवडते आणि मला लग्नाच्या आगीदर पासून आवड होती आणि लग्न झाल्यावर आजून आवड निर्माण झाली . कारण माझे सासर मधले सर्व जण खवये आहे .सर्वाना जेवणाची आवड आहे . आणि माझ्या मिस्टर पण खूप हौशी आहेत मला ते खूप सपोर्ट करतात ,आणि माझी मुलगी संस्कृती तिला पण जेवण करायला खूप आवडते .माझे youtube वर व्हिडिओ शेर माझ्या मुलींनीच केले तिनीच मला सांगितले की आई आपण तुझ्या रेसिपी चे व्हिडिओ बनवून youtube वर शेर करू आणि असे आम्ही व्हिडिओ शेर करायला लागलो .आणि तुम्ही लोकांनीं जे माझ्या चॅनेल ला सपोर्ट केलं आहे तुमचे खूप मनापासून धन्यवाद आणि असेच आमच्या पाठिशी उभे राहा तुमचे खूप खूप आभार