MENU

Fun & Interesting

लोककला प्रेमी

लोककला प्रेमी

कला हेच जीवन... 🙂
महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. ग्रामीण भागातून आजही विविध समाजगट ही संपन्नता जोपासत आहेत. समाजाच्या विविध गटांतून तयार झालेली गीते, नाचाचे प्रकार, कविता, संकल्पना यांचा समावेश लोककलांमध्ये होतो. लोकरंगभूमी विकसित झाली.

तसेच गावांमधून होणाऱ्या जत्रा -उत्सवामधून होणारे वगनाट्य, तमाशा, लोकनाट्य, विधीनाट्य ,बहुरूपी ,लावणी ,पोवाडा, गोंधळ ,जागरण, यात लोककलांमध्ये रंगभूमीची बीजे दिसतात.