MENU

Fun & Interesting

गंगागीरी महाराज

गंगागीरी महाराज

गंगागीरी महाराज युट्यूब चॅनल हे प.पु.गुरुवर्य श्री दत्तगीरी गुरु गंगागीरी महाराज यांच्या आशीर्वाद व प्रेरणेने,आनंद सांप्रदायाचा प्रचार व प्रसारार्थ निर्माण केले असुन,यात मरडेश्वर संस्थानसह अनेक दत्त संस्थान,दत्त महापुजा,दत्त भजन,गुरुपद,आनंद सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,यासह दत्त सांप्रदायिक भक्तीमय व्हिडिओंचा समावेश केलेला आहे.चॅनलसंबंधी प्रेक्षकांच्या काही सुचना असतील,आपले आनंद सांप्रदायिक व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करावयाचे असतील,अथवा अधिक माहिती हवी असेल,तर खालील क्रमांकावर व्हाटसअपवर संपर्क साधावा..
प.पु.गुरुवर्य परब्रम्हलीन श्री गंगागीरी महाराज मठ मरडसगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी.पिठाधीश प.पु.गुरुवर्य श्री दत्तगीरी गंगागीरी महाराज.
Vidios uploaded by santosh shahane parbhani.mobile no. 9890091411.