sant Shiromani संत शिरोमणी
संत शिरोमणी हे यूट्यूब चैनल वारकरी संप्रदायाचे कीर्तन गायन संपूर्ण देशापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आलेले आहे
हे यूट्यूब चैनल यूट्यूब वरून पैसे कमावण्यासाठी तयार करण्यात आलेले नाही. जाना वारकरी संप्रदायाचे विचार आवडत असतील त्यांनीच हे यूट्यूब चैनल बघावे. अन्यथा आमच्या चैनल वरचे व्हिडिओ नाही बघितले तरी चालेल.
वारकरी संप्रदायाचा अपमान होईल असे व्हिडिओ कोणत्याही यूट्यूब चैनल वाल्यांनी टाकू नये ही सर्वांना नम्र विनंती 🙏