MENU

Fun & Interesting

दिपक जाधव हवामान अंदाज शेती ,आध्यात्म-आरोग्य,योगा

दिपक जाधव हवामान अंदाज शेती ,आध्यात्म-आरोग्य,योगा

या youtube चॅनल वर हवामान अंदाज आणि शेती विषयक नव नवीन तंत्रज्ञान आणि माहिती नवीन पिके , पिकांचे नवीन जाती , खते औषधे ,त्यांचे फॉर्म्युलेशन , रोग कीड नियंत्रण यांची माहिती निस्वार्थ दिली जाते कारण मी एक शेतकरी शेती मधील 25 वर्षे मधील प्रयोग करून फार्मर प्रॅक्टीस मुळे अनेक विविध फॉर्म्युले बनवले त्या पद्धतीने व्हिडिओ बनवून ते आपल्या शेतकरी मित्र वर्गाला गेले पाहिजे असा माझा मानस आहे. त्याच प्रमाणे माझा योगा अध्यात्म व आरोग्य यावर देखील व्हिडिओ समाजापर्यंत पोहचवण्याचा मानस आहे आणि त्यामुळे त्याचा फायदा अनेक लोकांना होईल हिच सदिच्छा
On this YouTube channel,new technology and information about wheather forecasting and agriculture,new Crops,new varieties of crops, fertilizer, drugs, their formulation, disease pest control are selflessly given because I am a farmer with 25 years of experimenting in farming and many farmer practices.i intend to make a video on how various formulas are mde and go to our farmer friends. this is goodwill🙏

Do subscribe and press bell icon🌿