MENU

Fun & Interesting

ज्ञानदीप लावू जगी

ज्ञानदीप लावू जगी

महाराष्ट्रातील नामवंत जेष्ठ श्रेष्ठ किर्तनकारांची किर्तने, छ. शिवाजी महाराजांचा शाहिरी पोवाडा, शाहिरी भेदिक, वारकरी भजन, भारुड, इ. कार्यक्रम पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी लगेचच आपल्या "ज्ञानदीप लावू जगी" या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील घंटी दाबा.


युवाकिर्तनकार शिवचरित्रव्याख्याते
ह.भ.प.श्री सुरेश महाराज गावडे
पिंप्री कोलंदर ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर
मो.9657896021