MENU

Fun & Interesting

Hotel Gavhane Bandhu Newasa - हाॅटेल गव्हाणे बंधु

Hotel Gavhane Bandhu Newasa - हाॅटेल गव्हाणे बंधु

नमस्कार माऊली...
``हाॅटेल गव्हाणे बंधू किचन,,या YouTube चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे..
मी संतोष गव्हाणे, माझे तिर्थक्षेत्र नेवासा ,जिल्हा अहमदनगर या पुण्यनगरीत हाॅटेल व्यवसाय आहे व आमच्या हाॅटेल मध्ये सर्व पदार्थ घरगुती पध्दतीने तयार केले जातात..भाजीची चव वाढविण्यासाठी शरीरास घातक कलर,केमिकल, टेस्टिंग पावडर आम्ही आजीबात वापरत नाही मनामध्ये एकच उद्दीष्ट आहे की सर्वांना हेल्दी जेवन मिळावं.. म्हणून आम्ही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमचे ``हाॅटेल गव्हाणे बंधू किचन,,YouTube चॅनल सुरू केले आहे..महाराष्ट्रातील घराघरातील सदस्यांना नवनवीन रेसिपी तयार करता यावी या करीता आजच आमच्या YouTube चॅनलला Subscribe करा..
संतोष गव्हाणे
मो.9168363961