श्री स्वामी समर्थ,माझ्या चॅनलचं नाव तर तुम्हाला माहिती झाले आहे🥰 आणि स्वामींची इच्छा असल्यामुळेच या चॅनलचं नाव पण मी स्वामींची इच्छा अस ठेवलेला आहे 🙏 माझ्या चैनल वरती तुम्हाला स्वामीची रोजच्या जीवनात तुम्ही सेवा करताना किंवा पाठ, किंवा अनुष्ठान करताना जर काही समस्या येत असतील तर माझा चैनल तुम्हाला नक्कीच मदत करेल.... स्वामीच्या सेवेमध्ये सहभागी होण्यासाठी... आणि नवीन नवीन सेवा जाणून घेण्यासाठी माझे चैनल नक्की सबस्क्राईब करा 🙏