MENU

Fun & Interesting

Dr Deepali Satish Ghadge श्री निरामय आयुर्वेद

Dr Deepali Satish Ghadge श्री निरामय आयुर्वेद

श्री निरामय आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालयाचा उद्देश आयुर्वेद या प्राचिन उपचार पद्धतीच्या माध्यमातून सर्वांना आरोग्य प्राप्त करुन देणे हा आहे.

निरामय म्हणजे सर्वांगीण आरोग्य. शारीरिक आणि मानसिक दोन्ही.आयुर्वेदानुसार निरोगी,निरामय व्यक्ती म्हणजे जीचे अग्नी,दोष,धातू,मल हे समावस्थेत आहेत तसेच आत्मा,इंद्रिय आणि मन हे प्रसन्न आहेत अशी व्यक्ती.

WHO नुसार सुद्धा आरोग्य ही संपूर्ण शारीरिक,मानसिक आणि सामाजिक कल्याणाची अवस्था आहे.असेच संपूर्ण आरोग्य सर्वांना प्राप्त व्हावे यासाठी श्री निरामय आयुर्वेदच्या माध्यमातून डॉक्टर दिपाली घाडगे आणि त्यांची संपूर्ण टीम कार्यरत आहे.
रोग होऊ यासाठी दिनचर्या,ऋतुचर्या,ऋतूनुसार शोधन म्हणजे पंचकर्म,योगशास्त्र या सर्व विषयांवर या चॅनेल द्वारे चर्चा केली जाते.
सर्वांचे आरोग्य जपण्यासाठी आयुर्वेदिक उपचार,आमची उत्पादने आणि या चॅनेल वरील चर्चा या सर्व माध्यमातून आम्ही कटिबद्ध आहोत.
श्री निरामय आयुर्वेद
ऑनलाईन कन्सल्टेशन
CONTACT NO.
91- 9423203840

आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपले आयुष्य निसर्गाच्या प्रकृतीच्या,नियमानुसार आनंदाने जगा.