Arun guruji shishy parivar
रामकृष्णहरी,
सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो,
तुम्ही आमच्या या चॅनेलला भरभरून साथ देत आहात त्यामुळे आम्हला प्रोत्साहन मिळत आहे .
हे चॅनेल चालू करण्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे आपल्याला विशाल वारकरी सांप्रदायाचे विचार सर्वांपर्यंत पोहचावे ही आमची तळमळ कायम असते.
आपल्या या वारकरी सांप्रदायाने सर्वोत्कृष्ट वक्ते (कीर्तनकार) तर दिलेच आहे त्याच बरोबर महान असे कलाकार पण घडवले आहे. त्यामध्ये पखवाज वादक , तबला वादक , पेटी वादक , आणि अप्रतिम गायक .
आम्ही हे चॅनेल 2015 यावर्षी चालू केलं असून , चॅनेलच्या माध्यमातून आम्ही पखवाज वादन , गायन , कीर्तने ,प्रवचने,रामकथा,भागवत कथा प्रदर्शित करत असतो
Arun guruji shishy parivar
#Arun_guruji_shishy_parivar
@arunguruhishishyparivar
#Arunmaharajkadam
#kirtanChali
#kirtanPraman
#pakhawaj
#marathikirtan
#kirtan