Deepak Bhoite Maharaj
9923686174
पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या मुखातून ऐतिहासिक, धार्मिक, अध्यात्मिक, माहिती किर्तन व प्रवचन द्वारे घरोघरी पोहोचऊन सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी......
जे जे आपणासी ठावे |
ते इतरांना सांगावे |
शहाणे करून सोडावे|
सकळ जना ||
सदर चॅनल वारकरी सांप्रदाय वाढवण्यासाठी आणि जगाच्या कानाकोपऱ्यात वारकरी सांप्रदायाचे विचार पोहचिण्यासाठी आहे...