✍🏻लोकशाहीरी ✍🏻 - नमस्कार माझ्या प्रिय रसिक बांधवांनो तथा लोककलेचा पाया रचणाऱ्या शाहीर व फडातील कलावंतांना मानाचा मुजरा...
१७ व्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये तमाशा हा अतिशय लोकप्रिय असणारा कलाप्रकार आहे. तमाशा हा गणं, गौळण, लावणी, बतावणी, आणि वन अशा पाच अंगानी समृद्ध झालेला आहे.
*प्रत्येक रित्या जे रसिक बांधव उपस्थित राहू शकत नाही त्यांच्यापर्यंत ही कला पोहचावी हेच आमचे ध्येय...
*पश्चिम महाराष्ट्रात त्याला लावणी किंवा तमाशा म्हणतात.
तर
विदर्भात त्याला खडी गंम्मत किंवा खडा तमाशा म्हणतात.
Lokshahiri, Khadi Gammat, Tamasha.
शाहीर आर्यन अंबादास नागदेवे (शाहीरी घराणे)
शाहीर ज्ञानेश्वर वाघवारे
शाहीर सुरज नवघरे
Tamasha Loknatya
Powada Dance
Marathi Comedy Natak