CA Rachana Ranade (Marathi)
नमस्कार लोकहो! मी, सीए रचना रानडे तुमच्यासाठी घेऊन येत आहे "फायनान्स" सारखा क्लिष्ट विषय अगदी सोप्या शब्दांमध्ये आणि तेही आपल्या मराठी भाषेत!
या चॅनेल वर आपण पैसे कसे कमवावे, वाचवावे आणि गुंतवावे हे शिकणार आहोत पण एकदम धमाल आणि सोप्या पद्धतीने!