MENU

Fun & Interesting

# swargnagari kokan

# swargnagari kokan

नमस्कार मित्रांनो, स्वर्गनगरी कोकण या आपल्या कोकणी youtube channel वर तुमचं मनापासून स्वागत!

मित्रांनो कोकण म्हटल्यावर डोळ्यासमोर येते ते स्वर्ग! मित्रांनो तुम्ही स्वर्ग ऐकला असाल पण पहीला नसाल पण आपलं कोकण काही स्वर्गाहून काही कमी नाही!

उंचच उंच डोंगर रांगा,खोल दरी, नागमोडी वळणाचे रस्ते, हिरवा गार निसर्ग, स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा, महाराजांनी बांधलेले गडकिल्ले, शुध्द वातावरण, खाद्य संस्कृती, माणसांची गोड आपुलकी, आईच्या हातचे नवनवीन पदार्थ आणि मनोरंजनाची मिसळ तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील.

You will see Marathi content on your channel, including trekking, traveling, new cooking methods, tourism lifestyle in Konkan, festivals, culture and entertainment content. However, if you are interested in all of these, please subscribe to our channel and become a member of our channel.

And getting a chance to show all this has got a palyatform that is youtube guys for that I am very thankful to youtube