नमस्कार मंडळी,
उपयुक्त मराठी या आपल्या चॅनेलवर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गुंतवणूकीचे पर्याय, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, पोस्ट ऑफिसच्या बचत योजना आणि विमा योजना, विविध सरकारी योजना आणि अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती असलेले व्हिडिओ आपल्यासमोर सादर करत असतो.
ही सगळी माहिती मराठीतून देण्याचा आमचा प्रयत्न आहे ज्यामुळे आपल्या मराठी बांधवांना या सर्व गोष्टींची माहिती मातृभाषेतून मिळेल.
त्यामुळे आपल्या चॅनेलवर व्हिडिओ बघणाऱ्या प्रेक्षक वर्गाला ही विनंती आहे की कृपया चॅनेलला सबस्क्राइब करा ज्यामुळे आम्हाला सुद्धा प्रेरणा मिळते आपल्या सर्वांसाठी जास्तीत जास्त माहिती गोळा करून आपल्या पर्यंत पोचवण्याची 😊🙏
उपयुक्त मराठी चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे.