।।श्री गणेशाय नमः।।
नमस्कार मित्रांनो मी प्रविण पोतदार आपलं भटकंती TV या Youtube चॅनलमध्ये स्वागत करतो.
आपल्या भटकंती TV या मराठी Vlog चॅनलला नक्की Subscribe करा.
या चॅनलमध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र-भारत-विदेश मधील महत्वाची ठिकाणे, नैसर्गिक पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळे, गड-किल्ले, चित्रपट-मालिका शुटिंग लोकेशन्स यांचे माहितीपूर्ण छान छान Vlogs बघायला मिळतील. तेव्हा या आपल्या मराठी चॅनलला नक्की Subscribe करा व चॅनलचे Videos बघत रहा. धन्यवाद.
आपले इतरही Youtube चॅनल आहेत, त्यांनाही नक्की भेट द्या.
Contact - bhatkantitv1681@gmail.com
Host - Pravin Potdar (Youtuber & Vlogger)